इयत्ता 10 वी निकाल 2026 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, इयत्ता 10 वी निकाल 2026
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, इयत्ता 10 वी निकाल 2026
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, 10th Class Exam Result 2025 (SSC Result 2026)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सन 2025-26, इयत्ता 10वी चा ऑनलाईन निकाल 08 मे 2026 (दुपारी 01:00 वाजता) जाहिर होणार आहे. खालील वेबसाईटच्या माध्यमातुन आपण आपला निकाल पाहु शकता.
10 वी परीक्षा दिनांक :– 20 फेब्रुवारी ते 17 मार्च 2026




